पत्रबोध भाग २ (Patrabodh Part 2)

200.00 120.00

पत्रबोध – ( भाग – १ व २ ) शिष्यांच्या पत्रांना श्रीस्वामी विद्यानंदजींनी आध्यात्मिक स्तरावरुन दिलेली समर्पक उत्तरे या ग्रंथात आहेत. प्रपंच व परमार्थाविषयी साधकाच्या शंका – कुशंका निवारण करीत मानवी जीवनाची कृतार्थता कशी साध्य होईल हे पत्राच्या माध्यमातून प . पू . श्रीस्वामी विद्यानंदजी सांगत आहेत. आर्त , जिज्ञासू व मुमुक्षू साधकांनी श्रीस्वामीजींशी साधलेला हा सुसंवाद .संत – सत्पुरुषांचे ईश्वरासंबंधीचे प्रत्यक्ष निकटचे अनुभव हे अगदी उच्चस्तरीय व समृद्ध असे असतात . हा ज्ञानाचा गुप्त झरा आकांताने शोधावा लागतो. या दृष्टीने हा पत्रव्यवहार म्हणजे मोठे वैभवी असे भांडार म्हणावे लागेल ! आध्यात्मिक स्तरावरील प्रबोधन , वैयक्तिक / सामाजिक / राजकीय खुलासा , प्रासंगिक व प्रापंचिक मार्गदर्शन तसेच स्वप्न , दृष्टांत , अनुभव व प्रचिती , प्रपंच , परमार्थ , प्रारब्ध व प्रायश्चित ,व्यथा – व्याधी , अन्य विद्या, आत्मदर्शन , अनुभव – अनुभूती , सोहम् -साधना इत्यादी अनेकविध पैलूंवर मार्गदर्शन यात केलेले आहे .

Weight 0.240 kg
Dimensions 12 × 8 × 2 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पत्रबोध भाग २ (Patrabodh Part 2)”
Shopping Cart