आराधना :- प. पू . श्रीस्वामी विद्यानंदजींचा शिष्यपरिवार हा महाराष्ट्रात तसेच देश – विदेशात सर्वदूर असा पसरलेला आहे . सामुहिक साधना / सत्संगासाठी तो आपआपल्या ठिकाणच्या केंद्रावर आठवड्यातून एकदा एकत्रित होत असतो . ” आराधना ” या ग्रंथामध्ये साधकांच्या वैयक्तिक साधनेसाठी आवश्यक असलेले विशुद्ध तत्वज्ञान , विविध केंद्रांवरील साप्ताहिक सत्संगात होत असणा-या सामुहिक साधनेसंबंधीचे तत्वज्ञान व त्याचे मार्गदर्शन तसेच आश्रमातील दैनंदिन साधनेतील प्रार्थना , स्तोत्र , जप , श्री विष्णू दिव्य सहस्त्रनाम संस्कृत , प. पू . श्रीस्वामीजींनी भक्तवृंदांसाठी श्री विष्णू सहस्रनामाचा मराठीत साकीबध्द केलेला अनुवाद इत्यादींचे संकलन अंतर्भूत आहे .
आराधना ( Aaradhana)
₹60.00 ₹36.00

Reviews
There are no reviews yet.