श्वेताश्वेतर उपनिषद
श्वेताश्वेतर उपनिषद हे अथर्ववेदात आहे. या उपनिषदात सहा अध्यायांमध्ये एकूण 113 मंत्र आहेत. या उपनिषदात ब्रह्मविद्येचा मुलभूत पाया रचलेला आहे. यात ब्रह्माचे नेमके स्वरूप, मानवाचे व ब्रह्माचे संबंध कशा प्रकारे आहेत, मानव कुठून जन्मला, कशाने जगतो, कशात लीन होतो इत्यादी मुलभूत प्रश्नांचा खुलासा केला गेलेला आहे.
त्याचबरोबर ब्रह्म, जीव, माया व गुरू या 4 तत्त्वांचा उहापोह व महत्व वर्णन केले आहे. यात जगताचे कारण, ध्यान प्रक्रिया – आसन, प्राणायाम, ध्यान सिद्धी, जगाची उत्पत्ती, स्थिती व लय, रुद्ररूप परमेश्वराचे वर्णन यासारखे गहन विषय सहजरीत्या वर्णिलेले आहेत.
उपनिषदबोध भाग ६ (श्वेताश्वेतर उपनिषद ) (Upanishad Part 6)
₹200.00 ₹120.00
श्वेताश्वेतर उपनिषद
श्वेताश्वेतर उपनिषद हे अथर्ववेदात आहे. या उपनिषदात सहा अध्यायांमध्ये एकूण 113 मंत्र आहेत. या उपनिषदात ब्रह्मविद्येचा मुलभूत पाया रचलेला आहे. यात ब्रह्माचे नेमके स्वरूप, मानवाचे व ब्रह्माचे संबंध कशा प्रकारे आहेत, मानव कुठून जन्मला, कशाने जगतो, कशात लीन होतो इत्यादी मुलभूत प्रश्नांचा खुलासा केला गेलेला आहे.
त्याचबरोबर ब्रह्म, जीव, माया व गुरू या 4 तत्त्वांचा उहापोह व महत्व वर्णन केले आहे. यात जगताचे कारण, ध्यान प्रक्रिया – आसन, प्राणायाम, ध्यान सिद्धी, जगाची उत्पत्ती, स्थिती व लय, रुद्ररूप परमेश्वराचे वर्णन यासारखे गहन विषय सहजरीत्या वर्णिलेले आहेत.
Weight | 0.200 kg |
---|---|
Dimensions | 8 × 5 × 1 cm |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.