उपनिषदबोध भाग २ ( ईशावास्योपनिषद ) (Upanishad Part 2)

150.00 90.00

ईशावास्य उपनिषद
ईशावास्य हे पहिले उपनिषद शुक्ल यजुर्वेदामध्ये येते. संतसत्पुरुषांचे, भगवत्‌गीतेप्रमाणेच अत्यंत आवडते असे हे उपनिषद आहे. सर्वसामान्यांनी देखील नित्यपाठाप्रमाणे यांचे वाचन, मनन व चिंतन करावे इतके हे सुबोध, सरल व रसगर्भ असे उपनिषद आहे. एक प्रकारे देवदेवतांच्या स्तोत्राप्रमाणे हे परब्रह्माचे स्तोत्र आहे. स्वामी विद्यानंदांनी आपले अनुभवसिद्ध, ज्ञानगर्भ, रसाळ आणि प्रासादिक विवेचन या ग्रंथाद्वारे केले आहे.
या उपनिषदात निष्काम कर्माचे महत्व – ज्ञानप्राप्ती व चित्तशुद्धी, परब्रह्म परमेश्वराचे स्वरूप, विद्या-अविद्या उपासना व फळ, संभूती-असंभूती उपासना व फळ, भक्ताची परमेश्वराला प्रार्थना, जीवाची उत्क्रांती व पूर्णावस्था, ऋषींनी अंत:काळी परमेश्वराला केलेली प्रार्थना अशा गहन विषयांचे प्रासादिक व रसाळ विवेचन अनुभवता येते.

Weight 0.250 kg
Dimensions 8 × 5 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उपनिषदबोध भाग २ ( ईशावास्योपनिषद ) (Upanishad Part 2)”
Shopping Cart