आश्रमातील उत्सव दिनदर्शिका २०२५

आश्रमातील उत्सव दिनदर्शिका २०२५

तारीख तिथी वार उत्सव
१४ जानेवारी पौष कृ. प्रतिपदा मंगळवार मकर संक्रांत
२६ जानेवारी पौष कृ. द्वादशी रविवार गणराज्य दिन
०४ फेब्रुवारी माघ शु. सप्तमी मंगळवार रथसप्तमी
१२ फेब्रुवारी माघ शु. पौर्णिमा बुधवार होळीचे एरंड उभारणे
२६ फेब्रुवारी माघ कृ. त्रयोदशी बुधवार महाशिवरात्री
२८ फेब्रुवारी फाल्गुन शु. प्रतिपदा शुक्रवार अतिमानस अवतरण दिन
१० मार्च फाल्गुन शुक्ल एकादशी सोमवार आमलकी एकादशी (स्वामी विद्यानंद मुद्रा प्राप्ति दिन)
१३ मार्च फाल्गुन शुक्ल चतुर्दशी गुरुवार हुताशनी पौर्णिमा (होळी)
३० मार्च चैत्र शुक्ल प्रतिपदा रविवार गुढी पाडवा
०६ एप्रिल चैत्र शु. नवमी रविवार श्रीराम नवमी, श्रीहनुमान जयंती उत्सव सप्ताह प्रारंभ (जळगांव)
१२ एप्रिल चैत्र पौर्णिमा शनिवार श्रीहनुमान जयंती सप्ताह समाप्ती
२८ एप्रिल वैशाख शु. प्रतिपदा सोमवार सप्ताह प्रारंभ (पुणे)
३० एप्रिल वैशाख शु. तृतिया बुधवार अक्षय्य तृतीया
०३ मे वैशाख शु. षष्ठी शनिवार श्रीविष्णु/श्रीदत्त/श्रीदेवी मूर्तीस्थापना दिन आणि अवभूत स्नान
०४ मे वैशाख शु. सप्तमी रविवार सप्ताह समाप्ती (पुणे)
१७ जून ज्येष्ठ कृष्ण षष्ठी मंगळवार परम श्रद्धेय आईसाहेबांचा वाढदिवस (तिथीप्रमाणे)
१० जुलै आषाढ पौर्णिमा गुरुवार गुरुपौर्णिमा
०९ ऑगस्ट श्रावण पौर्णिमा शनिवार रक्षाबंधन
१० ऑगस्ट श्रावण कृष्ण प्रतिपदा रविवार माळशिरस उत्सव प्रारंभ
१५ ऑगस्ट श्रावण कृष्ण सप्तमी शुक्रवार स्वातंत्र्य दिन, योगी श्रीअरविंद जयंती, स्वामी स्वरुपानंद समाधी दिन, रामकृष्ण परमहंस निर्वाण दिन, गोकुळ अष्टमी
१६ ऑगस्ट श्रावण कृष्ण अष्टमी शनिवार गोपाळकाला माळशिरस उत्सव समाप्ती
२१ सप्टेंबर भाद्रपद कृष्ण अमावस्या रविवार पितृमोक्ष (सर्वपित्री) अमावस्या (सार्वजनिक श्राद्ध)
२५ सप्टेंबर अश्विन शु. तृतीया गुरुवार प.पू. स्वामी विद्यानंद समाधी दिन (तारखेप्रमाणे)
०२ ऑक्टोबर अश्विन शु. दशमी गुरुवार विजया दशमी
०६ ऑक्टोबर अश्विन शु. चतुर्दशी सोमवार कोजागिरी पौर्णिमा (प.पू. स्वामी विद्यानंद जयंती)
१५ नोव्हेंबर कार्तिक कृ. एकादशी शनिवार श्रीज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा (माळशिरस) प्रारंभ
१७ नोव्हेंबर कार्तिक कृ. त्रयोदशी सोमवार श्रीज्ञानेश्वर महाराज समाधी दिन सोहळा समाप्ती
०४ डिसेंबर मार्गशीर्ष शु. १४ गुरुवार श्रीदत्त जयंती
०८ डिसेंबर मार्गशीर्ष कृ. चतुर्थी सोमवार प.पू. स्वामी स्वरूपानंद जयंती उत्सव सप्ताह प्रारंभ (जळगांव)
१४ डिसेंबर मार्गशीर्ष कृ. दशमी रविवार सप्ताह समाप्ती
१५ डिसेंबर मार्गशीर्ष कृ. एकादशी सोमवार प.पू. स्वामी स्वरुपानंद जयंती उत्सव (जळगांव)
Shopping Cart